एक्स्प्लोर
Shivraj Patil : शिवराज पाटील यांच्याकडून गीतेची तुलना जिहादशी ABP Majha
देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे राजकीय वादाची शक्यता निर्माण झालीय. शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केलीय.. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे असं विधान शिवराज पाटील यांनी केलंय.. दिल्लीत मोहसिना किदवई यांच्या 'माय लाईफ इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शिवराज पाटील यांनी हे विधान केलंय.
आणखी पाहा























