एक्स्प्लोर
Mansukh Mandvia : चीन, जपान, दक्षिण कोरिया, या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR चाचणी सक्तीची
चीन, जपान, दक्षिण कोरिया, या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची.. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांची माहिती
आणखी पाहा























