एक्स्प्लोर
Virat Kohli: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पुनरागमन, कोहलीची नजर शतकी पुनरागमनावर
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी आणि पहिल्या कसोटी सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी पुनरागमन हेच विराट कोहलीचं लक्ष्य राहिल.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























