एक्स्प्लोर
Rahul Gandhi : महागाई, बेरोजगारी, जीएसटीवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्ला बोल ABP Majha
देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला असून, पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. ते दिल्लीतील रामलीला मैदानावरील महागाई रॅलीत बोलत होते
आणखी पाहा




















