एक्स्प्लोर
Priyanka Gandhi Waynad : वायनाडमध्ये प्रियंका गांधींकडून जोरदार प्रचार
Priyanka Gandhi Waynad : वायनाडमध्ये प्रियंका गांधींकडून जोरदार प्रचार वायनाडमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.. राहुल गांधींच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मैदानात उतरल्या असून आज दिवसभर त्या वायनाडमध्ये प्कचार करणार आहे.,तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन यांच्या प्रचारासाठी भाजपचे दक्षिणेतील फायरब्रांड अण्णामलाई आज वायनाड मध्ये पोहचणार आहेत..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















