एक्स्प्लोर
PM Modi Encouraged Pragyanand : विश्वचषकातील प्रज्ञानंदच्या कामगिरीची आम्हाला अभिमान!
अंतिम सामन्यातील पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी प्रज्ञानंदला दिला धीर, 'विश्वचषकातील प्रज्ञानंदच्या कामगिरीची आम्हाला अभिमान, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा, ' पंतप्रधानांचं ट्विट.
आणखी पाहा























