एक्स्प्लोर
Prakash Ambedkar : PM Modi हे देशाच्या राजकारणाचे रिंग मास्टर; भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं
आगामी निवडणुकीत मतदरांनी बॅलेट पेपरची मागणी केली पाहिजे, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते सांगलीच्या मिरजमध्ये बोलत होते. तसंच नरेंद मोदी हे देशाच्या राजकारणाचे रिंगमास्टर आहेत. त्यांना ओळखलं पाहिजे, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येणे हे आपल्या हातात आहे असं मतही त्यांनी नोंदवलं.
भारत
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा






















