एक्स्प्लोर
PM Modi मुंबईकरांशी 6 December ला Virtual संवाद साधणार : ABP Majha
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ डिसेंबरला शिवाजी पार्कवर व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान मोदी मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी हा संवाद आयोजित करण्याचं भाजपनं ठरवलं आहे. पण विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचं कारण देत मुंबई महापालिका त्यासाठी परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर या मुद्यावरून शिवसेना- आणि भाजपमध्ये राजकीय वाद रंगण्याची चिन्हं आहेत.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा





















