एक्स्प्लोर
PM Modi on Loksabha Cluster : राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत पंतप्रधानांची बैठक
दिल्लीत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत महत्वाची बैठक होणार आहे... पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असतील. राधाकृष्ण विखे, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन दिल्लीत दाखल झालेत.
आणखी पाहा























