एक्स्प्लोर
Ban On PFI : एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आल्याने पीएफआयवर बंदी
पीएफआयवर गेल्या आठ दिवसांत दोनदा छापे टाकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. पीएफआय महाराष्ट्रातही घातपात करण्याच्या तयारीत होती, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आलीय. एटीएसनं राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेल्या अहवालात तसा उल्लेख असल्याचं कळतंय. त्यामुळेच महाराष्ट्रात दुसऱ्यांदा छापे टाकून पीएफआयच्या सदस्यांवर कारवाई करण्यात आलीय.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा





















