एक्स्प्लोर
Patanjali takes U-turn | आम्ही कोरोनावर उपचारासाठी औषध बनवलं नाही : आचार्य बालकृष्ण
कोरोना व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचं काम सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात केला होता. त्यानंतर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील 'कोरोनिल' हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. त्यानंतर अनेक या औषधावरून अनेक वाद निर्माण झाले होते. अशातच पतंजली योग पिठाने आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल हे औषध उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असल्याचं पतंजलीकडून सांगण्यात आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























