एक्स्प्लोर
One Day Cricket: वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, के एल राहुलकडे कर्णधारपद ABP Majha
दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. विराट कोहलीला कर्णधारपदावरुन पायउतार केल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं. पण रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे के. एल राहुलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा दक्षिण आफ्रिाकविरोधातील एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्याजागी के. एल. राहुलकडे कर्णधापद सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. तर शिखर धवनचे पुनरागमन झालं आहे.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















