एक्स्प्लोर
UPSC Results : 21 व्या वर्षी Nitisha Jagtap UPSC परीक्षा उत्तीर्ण, UPSC मधील यशवंत ABP Majha वर
मुंबई : यूपीएससी परीक्षेचा शुक्रवारी निकाल लागला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक विद्यार्थी यशस्वी झाले. मूळच्या लातूरच्या असणाऱ्या नीतिशा जगतापने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये यश संपादन केलं असून तिची 199 रॅन्क आहे. महत्वाचं म्हणजे नीतिशा जगताप ही केवळ 21 वर्षाची आहे. त्यामुळे तिचे हे यश कौतुकास्पद आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















