एक्स्प्लोर
H3N2 Influenza Special Report : देशात नव्या व्हायरसचा धोका, नीती आयोगाच्या बैठकीत मोठे निर्णय
H3N2 Influenza Special Report : देशात नव्या व्हायरसचा धोका, नीती आयोगाच्या बैठकीत मोठे निर्णय
देशभरात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, ही साथ साधी नसून एच३एन२ वायरसची लागणअनेकांना होत असल्यानं समोर आलंय. १ जानेवारी पासून आयसीएमआरकडे झालेल्या चाचण्यांपैकी २५ टक्के जणांना इन्फ्यूएन्झाचीलागण झाल्याचं समोर आलंय. अशात दोघांचा एच३एन२ मुळे मृत्यू झालंय आरोग्य मंत्रालयानं सावधतेचा इशारा दिलाय. याप्रकरणीकेंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी वाढत्या प्रकरणांवर बैठक घेत राज्यासोबत समन्वय साधत सतर्कतेचा इशारा दिलाय. सोबतच प्रादुर्भावरोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलंय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















