एक्स्प्लोर
New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवन उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांच्या बहिष्काराचं सावट
संसदेच्या नव्या वास्तूचं उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे... यावरच काँग्रेसनं आक्षेप घेतला आणि इथूनच वादाची ठिणगी पडली. पहिला वाद उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीवरुन आणि दुसरा वाद तारखेवरून सुरू झाला..
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















