एक्स्प्लोर
Naxalites On PFI: पीएफआयवरील बंदीचा नक्षलींकडून निषेध, पत्रातून आवाहन
पीएफआयवरील बंदीचा नक्षलींकडून निषेध करण्यात आलाय. पीएफआयवरील बंदीचा विरोध करा, असं आवाहन नक्षलींंनी पत्रातून केलंय. नक्षलींच्या केंद्रीय समितीचं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र




















