एक्स्प्लोर
Kisan Rail | शेतीमाल वाहतुकीसाठी 'किसान रेल', नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत पहिली रेल्वे धावणार
केंद्र सरकारने 2020 च्या अर्थसंकल्पात किसान रेल चालवण्याची घोषणा केली होती. मोदी सरकारचे हे वचन उद्या पूर्ण होणार आहे. आता देशातील शेतकरी रेल्वेमार्गे एका राज्यातून दुसर्या राज्यात फळे आणि भाजीपाला विकू शकतील. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल असे सरकारचे म्हणणे आहे.
वास्तविक, केंद्राने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मालिकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जाहीर केले होते की देशातील त्या शहरांमध्ये फळे आणि भाज्या विकू शकतात आणि त्यांना चांगला भाव मिळेल. यासाठी शेतकरी ट्रेन चालविण्यात येणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















