एक्स्प्लोर

Morbi Cable Bridge Collapses: गुजरातमध्ये पूल तुटण्यापूर्वी पुलावर तरुणांची हुल्लडबाजी

Morbi Cable Bridge Collapses:  गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक झुलता पूल तुटलाय... ज्यात ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जातेय...३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर  शेकडो लोकांचं आतापर्यंत बचावकार्य सुरु करण्यात आलंय.. विशेष म्हणजे हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता... आणि त्यानंतर आता सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली आणि पूल कोसळला...  गुजरातमध्ये पूल तुटण्यापूर्वी पुलावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली.  

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK Asian Games 2026 Final : भारताने फक्त 1 वेगवान गोलंदाज उतरवला; पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची चक्रावणारी Playing XI, जपानमध्ये गोल्डमेडलसाठी हायव्होल्टेज सामना
भारताने फक्त 1 वेगवान गोलंदाज उतरवला; पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची चक्रावणारी Playing XI, जपानमध्ये गोल्डमेडलसाठी हायव्होल्टेज सामना
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरणार?
Maharashtra Live News Updates: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील रिंगणात उतरणार?
Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या कुंकूम मोहोडने इतिहास रचला! महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
आशियाई क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या कुंकूम मोहोडने इतिहास रचला! महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
IND vs PAK Live Asian Games 2026 Final : पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकला अन् भारताने घेतला धडाकेबाज निर्णय! पाहा प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs PAK Live : पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकला अन् भारताने घेतला धडाकेबाज निर्णय! पाहा प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Diveagar beach Tragedy : पोलीस ठाण्यात सुरु होती मीटिंग; अचानक फोन वाजला, दिवेआगरमध्ये 8 मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच नावांची यादी उघडली, मुलाचं नाव पाहिलं अन्...
पोलीस ठाण्यात सुरु होती मीटिंग; अचानक फोन वाजला, दिवेआगरमध्ये 8 मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच नावांची यादी उघडली, मुलाचं नाव पाहिलं अन्...
MVA: विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर नावं केली जाहीर; विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? मित्र पक्षांची नाराजी, तातडीच्या बैठकीचं आयोजन
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर नावं केली जाहीर; विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? मित्र पक्षांची नाराजी, तातडीच्या बैठकीचं आयोजन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
Drought 2026: विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी
विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पूर्णपणे बंदी
Rajpal Yadav Viral Video In Mushtaq Khan Prayer Meet: राजपाल यादवला मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून हाकललं? VIDEO व्हायरल होताच खळबळ, सत्य नेमकं काय?
राजपाल यादवला मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून हाकललं? VIDEO व्हायरल होताच खळबळ, सत्य नेमकं काय?
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात?
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी चाल; सतीश चव्हाणांविरोधात प्रतापसिंह पाटील रिंगणात?
IND vs WI 3rd ODI Playing-11 : रोहित शर्मा OUT, यशस्वी-गिल सलामीला, सिराजचीही एन्ट्री; वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, अशी असेल Playing-XI
रोहित शर्मा OUT, यशस्वी-गिल सलामीला, सिराजचीही एन्ट्री; वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियात होणार मोठे बदल, अशी असेल Playing-XI
IND vs PAK Live Asian Games 2026 Final : पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकला अन् भारताने घेतला धडाकेबाज निर्णय! पाहा प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs PAK Live : पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकला अन् भारताने घेतला धडाकेबाज निर्णय! पाहा प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट
Embed widget