एक्स्प्लोर
Mayawati on Parliament : घुसखोरी हा संसदेच्या परंपरेला आघात - मायावती
Mayawati on Parliament : घुसखोरी हा संसदेच्या परंपरेला आघात - मायावती संसदेच्या 150 खासदारांचं निलंबन दुःखद आणि लोकांच्या विश्वासाला धक्का देणारं. निलंबित खासदारांनी संसदेच्या आवारात राज्यसभेच्या अध्यक्षांची खिल्ली उडवण्याचा व्हायरल केलेला व्हिडिओ देखील अयोग्य आणि अशोभनीय. बसपा प्रमुख मायावती यांची प्रतिक्रिया.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























