एक्स्प्लोर
Biporjoy Cyclone At gujarat : बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला तडाखा, जामनगरमध्ये जनजीवन विस्कळीत
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातवर धडकलंय.... अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून जामनगरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय..बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला फटका बसलाय
आणखी पाहा























