एक्स्प्लोर
Kohinoor Diamond : काय आहे ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका, आफ्रिकेची काय आहे मागणी?
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या खजिन्याची चर्चा सुरु झालीय.. ज्या देशांकडून किंवा खंडाकडून हा खजिना नेण्यात आला किंवा लुटण्यात आला तो परत द्यावा अशी मागणी जोर धरु लागलीय.. कोहिनूर हिरा परत द्यावा अशी मागणी भारताकडून करण्यात येतेय..
आणखी पाहा























