एक्स्प्लोर
Kishor Tiwari Web Exclusive: "...तर पंतप्रधानांकडे अजूनही तीन वर्ष आहेत" ABP Majha
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी नंतर प्रशासनाने जागेवर बसून पंचनामे केले आहे... त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकत नाहीये... पिक विमा योजनेचा लाभ मिळत नाहीये... महाराष्ट्र सरकारच्या सर्व लक्ष पश्चिम महाराष्ट्र कडे असून विदर्भ आणि मराठवाडा कडे दुर्लक्ष आहे असा आरोप किशोर तिवारी यांनी स्वतःच्या पक्षाच्या सरकारवर केलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
वाशिम
करमणूक
महाराष्ट्र























