एक्स्प्लोर

Vinesh Fogat Rajyasabha : विनेश सोबत जे घडलं त्याचा गदारोळ करू नये - जगदीप धनखड

Vinesh Fogat Rajyasabha : विनेश सोबत जे घडलं त्याचा गदारोळ करू नये - जगदीप धनखड 

संपूर्ण भारतासाठी 7 ऑगस्टचा दिवस काळा दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह (Vinesh Phogat)  कोट्यवधी भारतीयांनी पाहिलेल्या गोल्डन स्वप्नांचा चुरडा झाला. निर्धारित वजन मर्यादेत न बसल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) गोल्ड जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र म्हणून घोषित करण्यात आलं. भारतीयांसह विनेश आणि सुवर्णपदकाच्या आड आलं ते विनेशचं वाढलेलं वजन. अवघ्या काहीशा ग्रॅम वजनामुळे विनेशनं आपलं आयुष्य ज्या कुस्तीसाठी वेचलं, त्याच कुस्तीच्या सामन्यात ती न खेळताच पराभूत झाली. विनेशनं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पोरीनं आपलं रक्त काढलं, केस कापले, रात्रभर सायकलिंग, स्किपिंग अन् जे-जे शक्य होतं, ते-ते सर्व केलं, पण शेवटी तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी तिनं परिस्थितीचा स्विकार केला आणि मोठ्या जड अंतःकरणानं जीवापेक्षा प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा केला. 

विनेश अपात्र ठरल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिच्या वाढलेल्या वजनावर, तिच्यावर एवढंच नाहीतर तिच्या सपोर्ट स्टाफवरही. अशातच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला फायनलमधून अपात्र ठरवण्यात आल्याचा निर्णय आला आणि एकच गदारोळ झाला.  WFI अध्यक्षांनी विनेशच्या सपोर्ट स्टाफच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विनेशचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कसं झालं? तिनं काय खाल्लं? नेमकं कसं आणि काय घडलं? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आता विनेशच्या सपोर्ट स्टाफची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

भारत व्हिडीओ

Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेटAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवेTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Embed widget