एक्स्प्लोर
नवा व्हेरियंट शरीराच्या अवयवांनाही धोकादायक? "डेल्टा प्लसपासून सावध राहा", तज्ज्ञांचा सल्ला
Corona Delta Plus Variant: कोविना विषाणूच्या दुसर्या लाटेतून लोकं सावरत असतानाच कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस झपाट्याने पसरत आहे. नवीन डेल्टा प्लसची बऱ्याच केसेस महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये एकामागून एक संकट आल्याने भितीचं वातावरण दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या.
भारत
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा




















