एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IPL Auction 2022: आयपीएल लिलावात ईशान किसन सर्वात महागडा ABP Majha
आयपीएलच्या मेगा लिलावाची वेळ अवघ्या काही तासांवर आली आहे. हा मेगा लिलाव आज आणि उद्या बंगळुरूत संपन्न होणार आहे. बीसीसीआयकडून या मेगा लिलावासाठी ५९० देशीविदेशी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या ५९० खेळाडूंमधल्या सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा आयपीएलमधल्या प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या आहेत. त्यामुळं पंधराव्या मोसमापासून आयपीएल विजेतेपदाच्या शर्यतीत दहा फ्रँचाईझी असतील. त्यामुळं मेगा लिलावाची रंगत आणखी वाढणाराय.
भारत
![Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/e013676aa4eff4e2c843380cd551eb311718374506054977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ram Mandir Threat : राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदची धमकी
![NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/08e0591ad38ef6ceabaf37e51120dbf5171826394838090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
NEET Exam : नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार
![Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/a00a5df199758ec447b8eb945ce0a4971718086157404719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत
![Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/96deee3854e876becc957d0010c628f51718067483538719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mohan Bhagwat Full Speech : निवडणुकीच्या प्रचारात तेढ निर्माण केली, संघाला त्यात नाहक ओढण्यात आलं
![Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/10/8c14d4bda1342f9612aaa7655e85ccfa171803348098890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement