एक्स्प्लोर
Afghanistan crisis : काबूलमधून शेकडो भारतीय मायदेशी परतले, भारतात पाऊल ठेवताच अनेकांना अश्रू अनावर!
काबूलमध्ये अडकलेले शेकडो भारतीय आज मायदेशी परतले आहेत... 168 जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 विमान गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर दाखल झालंय. भारतीय वायुदलाच्या या मोहिमेमुळं फक्त भारतीयांचीच नव्हे, तर अनेक अफगाण नागरिकांची देखील तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.. अनेक जण आपल्या लेकरा-बाळांसह आणि वृद्ध माता-पित्यांसह भारतात दाखल झाले आहेत.. विमानातून उतरताच अनेकांना अश्रू अनावर झाले.. दरम्यान अफगाणिस्तानातल्या दुशांबेमधून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल झालं.
भारत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा






















