एक्स्प्लोर
#Coronavirus | भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरातील १०० देशांमधील १ लाखांहून अधिक जणांना लागण झालीए, तर ४ हजाराहून अधिक जणांचे बळी गेलेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनना अर्थात WHO नं कोरोनाला महारोगराई म्हणून घोषित केलंय. शिवाय, या कोरोनाविरोधात जगानं एकजूट होऊन लढण्याचं आवाहन केलंय. तरी, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८ वर पोहचली आहे. त्यामुळे भारत सरकारनं आता १५ एप्रिलपर्यंत पर्य़टक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















