एक्स्प्लोर
India Taliban talk : तालिबान्यांशी भारत सरकार चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती : ABP Majha
भारत सरकारकडून तालिबानशी चर्चेचे संकेत मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देशहित लक्षात घेऊन तालिबानशी बातचीत होऊ शकते अशी माहितीही मिळतेय. त्यामुळे तालिबानबाबत भारताच्या भूमिकेत बदल झाल्याचे संकेत सूत्रांकडून मिळतायत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion






















