एक्स्प्लोर

Independence day 2023 Pm Modi : 2047 मध्ये संपूर्ण भारतदेश विकसित असेल, परिवारवाद उखडून लावणार

Independence day 2023 Pm Modi :  2047 मध्ये संपूर्ण भारतदेश विकसित असेल, परिवारवाद उखडून लावणार  स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी कायम चर्चेत असते ते म्हणजे भाषणाची वेळ... 2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहे. पण चर्चा झाली ती कायम त्यांनी केलेल्या भाषणच्या वेळेची.. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर 1 तास 28  मिनिटे  सेकंदांचे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात 13 तास 40 मिनिटे भाषण केले आहे. त्यामुळे त्यांनी भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले 94 मिनिटांचं भाषण हे लाल किल्ल्यावरचं आजवरचं सर्वात लांबलचक भाषण होतं. आजवरचं सर्वात छोटं भाषण मनमोहन सिंह यांचं 2012 मध्ये 32 मिनिटांचं होतं. देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधत नवे विक्रम केले आहेत. 2015 साली पतंप्रधान मोदी यांनी 86 मिनिटे भाषण करत जवाहरलाल नेहरूंचा  रेकॉर्ड तोडला होता. तर 2016 साली   94 मिनिटांचं भाषण हे लाल किल्ल्यावरचं आजवरचं सर्वात लांबलचक भाषण हा नवा विक्रम केला होता.  तर 2017 साली पंतप्रधानांनी आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण म्हणजे 56 मिनिटांचे भाषण दिले होते.  

भारत व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget