एक्स्प्लोर
Advertisement
Gurmeet Ram Rahim : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुरमीत राम रहीमला सुट्टी, 21 दिवस पॅरोलवर बाहेर
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस राहिले असताना हत्येच्या गुन्ह्यानंतर शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीम याला 21 दिवस पॅरोलवर तुरुंगाबाहेर येण्याची मुभा मिळाली आहे. 69 मतदारसंघात त्याचं प्राबल्या आहे. हरियाणातल्या तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला पॅरोल मंजूर केलाय. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला गुरमीत राम रहीम दुष्कृत्य आणि हत्या प्रकरणात दोषी आढळल्यानं त्याला शिक्षा झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी हरियाणाचे तुरुंगमंत्री रणजीतसिंह चौटाला यांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. पॅरोल मिळणं प्रत्येक कैद्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले होते.
भारत
NIA Raids 11 locations Bengaluru : बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी NIA चे छापे
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement