एक्स्प्लोर
Rajasthan Political Crisis | पायलट यांच्यावरील कारवाईनंतर गहलोत राज्यपालांच्या भेटीला
राजस्थानच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसने मोठं पाऊल उचलत सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक दोन मंत्र्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. गोविंद सिंह हे राजस्थान काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















