एक्स्प्लोर
Fire in Delhi: दिल्लीत गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू
Fire in Delhi: दिल्लीत गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या आगीत 7 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही घटना गोकुळपुरी मधील 12 क्रमांकाच्या खांबाच्या आसपासच्या परिसरातील असल्याची माहिती आहे.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















