एक्स्प्लोर
Farmers Protest : Delhi : दिल्लीच्या सीमेवरील तंबू, मंडप हटवले ABP Majha
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल १३ महिने, जवळपास ३७८ दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता हेच शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघालेत. शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवलेत... एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या यशाचा आनंद तर दुसरीकडे सातशेहून अधिक शेतकरी बांधवांना गमावल्याचं दुःख मनात ठेवत शेतकरी सामानाची आवराआवर करतायत. शेतकरी आजचा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतायत..
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा





















