एक्स्प्लोर
Election Commission : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनलच आहे
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
बातम्या
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















