एक्स्प्लोर
EC PC : 5 राज्यांच्या निवडणुका ते NCP च्या पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी; दिल्लीत मोठ्या घडामोडी
आज दिल्लीत ३ महत्वाच्या घडामोडी घडतायत, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडणार आहे. त्याचवेळी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे, तर दुसरीकडे देशातील पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आज जाहीर होणार आहे. याबाबात आज दुपारी निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























