एक्स्प्लोर
Gujarat Durgs: गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्जमुळे पुन्हा चर्चेत, पाकिस्तानी बोटीवरून 400 कोटींचं हेरॉईन जप्त ABP Majha
गुजरातच्या मुंद्रा बंदरात सापडलेल्या साडेतीन हजार कोटींच्या ड्रग्जची चर्चा असतानाच आता गुजरातचा समुद्र किनारा ड्रग्जमुळे पुन्हा चर्चेत आलाय. गुजरातच्या समुद्रात अल हुसैनी नावाच्या पाकिस्तानी बोटीवरून 400 कोटी रुपयांचं 77 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलंय. या बोटीवरच्या 6 जणांनाही ताब्यात घेण्यात आलंय. हे ड्रग्ज गुजरातच्या किनाऱ्यावर आणण्यात येत होतं. तत्पूर्वी कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसनं यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ड्रग्जचा हा मोठा सााठा जप्त करण्यात आला.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा





















