एक्स्प्लोर
Farm Law Repeal : टुट गया अभिमान, जित गया मेरा किसान : डॉ. प्रज्ञा सातव यांची प्रतिक्रिया
Farmers Protest : तिनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मोदींच्या निर्णयानंतर अनेक मीम्सही नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यावर डॉ. प्रज्ञा सातव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Farm Laws Sanjay Raut Latest News MODI Farm Laws News Pradnya Satav Farm Laws Repeal Farm Laws Repealed Farm Laws Taken Back Modi Takes Back Farm Laws Modi Farm Laws Three Farm Laws Farm Laws India Farm Laws Latest News Dilip Walse Patil On Farm Laws Saroj Kashikar Saroj Kashikar On Farm Laws Sanjay Raut On Farm Laws Pradnya Pradnya Satav On Farm Lawsभारत
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
आणखी पाहा























