एक्स्प्लोर
Dimple Yadava Corona Positive , अखिलेश यादव क्वॉरंटाईन? सभांवर परिणाम होण्याची शक्यता
पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उत्तर प्रदेश पिंजून काढतायत. त्यांच्या सभांनाही प्रचंड गर्दी होते. पण आता अखिलेश यादवांपुढे एक मोठी चिंता निर्माण झालीय. आणि त्याचं कारण आहे त्यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांच्या मुलीला झालेली कोरोनाची लागण. कोरोना झाल्याचा संशय आल्यानं या दोघींनी वेगवेगळ्या लॅबमध्ये चाचणी केली असता त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय.
आणखी पाहा

















