एक्स्प्लोर
Farmers Protest | दिल्लीतील हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाचे वेगवेगळे पडसाद
राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियनची आंदोलनातून माघार, 1 फेब्रुवारीचा संसद मार्च देखील तूर्तास स्थगित, हिंसक आंदोलनाचा शेतकरी नेत्यांवर ठपका, दिल्लीतील हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाचे वेगवेगळे पडसाद, गाझीपूर सीमेवर वीज गेल्याने कारवाईच्या संशयामुळे शेतकरी संभ्रमात, तर चिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन मागे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















