एक्स्प्लोर
Delhi School Bomb : दिल्लीतील जवळपास 80 शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी
Delhi School Bomb : दिल्लीतील जवळपास 80 शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी दिल्लीतील 80 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. तर द्वारकातील दिल्ली पब्लिक स्कूल, मयूर विहारच्या मदर मेरी, दिल्लीच्या संस्कृती स्कूल, नोएडाच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचं बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांचा परिसर रिकामा करण्यात आला असून शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र

नरेंद्र बंडबे
Opinion






















