एक्स्प्लोर
Maratha Reservation स्थगितीला एक महिना पूर्ण, विस्तारित खंडपीठाच्या स्थापनेसाठी अद्याप हालचाल नाही
मराठा आरक्षणाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊन आता एक महिना झाला आहे.पण अद्याप याबाबत सुप्रीम कोर्टात सरकारची गांभीर्याने हालचाल दिसत नाही. हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे सोपवलं जाणार आहे. या विस्तारित खंडपीठाचं गठन लवकरात लवकर होऊन निर्णय तातडीने व्हावा यासाठी सरकारच्या वतीने प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन होणं गरजेचं आहे.. सुप्रीम कोर्टाने नऊ सप्टेंबरला स्थगितीचा निर्णय दिला. आज त्याला बरोबर एक महिना पूर्ण होतोय. पण अद्याप हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन झालेले नाही.
आणखी पाहा























