एक्स्प्लोर

Congress Twitter Locked: कॉंग्रेस पक्षासह कॉंग्रेसच्या अनेक महत्वाच्या नेत्यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक

नवी दिल्ली : राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर आता ट्विटरने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटरने आता थेट काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. तसेच मुंबई काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट आणि देशातील तसेच राज्यातील महत्वाच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केलं आहे. 

राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अकाऊंट तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, तेलंगणा काँग्रेस प्रभारी मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, हरीश रावत आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांचेही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.  

राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता.  त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि  दिल्ली पोलिसांना पत्र  पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील ज्या बलात्कार पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता त्याच फोटोला काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी रीट्वीट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ट्विटरवर दबाव आणून, संबंधित बलात्कार पीडितेला न्याय न देता केंद्र सरकारने राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्याचा आरोप त्यांनी आपल्या ट्वीटमधून केला होता. 

भारत व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय, पुण्यातील जमिनींबाबत महत्त्वाचे धोरण ते लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय, पुण्यातील जमिनींबाबत महत्त्वाचे धोरण ते लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता
CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले; म्हणाले, 'तुमच्या मुलांना अशी मारहाण करू शकतात का?'
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Pune Crime News: दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget