एक्स्प्लोर
CM On Cyrus Mistry : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिस्त्री यांना श्रद्धांजली ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.. टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला.
सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आणखी पाहा























