एक्स्प्लोर
Chhattisgarh Driver Stuck in Flood : छत्तीसगडमध्येही पावसाचा कहर, पूल ओलांडताना ट्रक गेला वाहून
छत्तीसगडमध्येही पावसाचा कहर. धमतरी जिल्ह्याच्या सिंदूर नदीवरील पूल ओलांडताना एक ट्रक वाहून गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ट्रक चालक आणि त्याच्या साथिदाराचा जीव वाचला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























