एक्स्प्लोर
Chhattisgarh : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहिद ABP Majha
छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आयटीबीपीचे २ जवान शहीद झालेत.. यामध्ये नांदेडचे जवान सुधाकर शिंदे यांचा समावेश आहे.. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात करियामेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेलेल्या इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांचा बेछुट गोळीबार केला.. अचानक झालेल्या या हल्ल्याला आयटीबीपीच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत.. १५ ऑगस्टला गाववाल्यांसह ज्या ठिकाणी तिरंगा फडकवला होता..त्याच भागात ते शहीद झालेत..
भारत
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा





















