एक्स्प्लोर
CAA News : लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार?पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारींचा दावा
कोरोनाची लसीकरण मोहीम संपताच सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचं भाजप नेत्यानं म्हटलंय. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिलीय. या कायद्यामुळे अफगाणिस्तान, बंग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांना भारताचं नागरिकत्व मिळेल. लसीकरण मोहीम डिसेंबरपर्यंत संपेल आणि त्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















