एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर-शिख समुदायाचा 165 वर्ष जुना संबंध,अयोध्येतील रामजन्मस्थळी गुरुद्वारा
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर-शिख समुदायाचा 165 वर्ष जुना संबंध, अयोध्येतील रामजन्मस्थळी गुरुद्वारा
उत्तरप्रदेशात राम मंदिर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पण राम मंदिराचा संबंध निहंग शिखांशी 165 वर्षे जुन्या एका कहाणीच्या माध्यमातून इतिहासात नोंदवला गेलाय...या कथेतून केवळ हिंदूच नाही तर इतर धर्माच्या लोकांनाही श्रीरामाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून लढा दिला होता. अयोध्येत श्रीराम जन्मस्थानाजवळ एक गुरुद्वारा आहे ज्याचे नाव गुरुद्वारा ब्रह्मा कुंड आहे.. अयोध्या आणि शिख समुदाय याचा इतिहास जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement