एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : मंत्रिमंडळ, खासदार आमदारांना घेऊन एकत्र अयोध्येला जाणार - शिंदे
Ayodhya Ram Mandir : मंत्रिमंडळ, खासदार आमदारांना घेऊन एकत्र अयोध्येला जाणार - शिंदे
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार नाहीएत.. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींसह अयोध्येला जाणार आहेत..असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.. तर फेब्रुवारीत अयोध्या दौरा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय..
आणखी पाहा