एक्स्प्लोर
Ayodhya Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन होणार, जागा देण्यास योगी तयार असल्याची माहिती
Ayodhya Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन होणार, जागा देण्यास योगी तयार असल्याची माहिती
श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत हा निर्णय घेण्यात आलाय. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी भूखंड देण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारत
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















