एक्स्प्लोर
Anju Return in India : पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली
Anju Return in India : पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणाला भेटायला गेली... तीही थेट पाकिस्तानात... तिथे चांगली सहा महिने राहिली... आणि आता ती पुन्हा भारतात परतलीय... मात्र या काळात ती नेमकी कुठे होती... अंजू भारतात स्वत:हून आली की, तिला पाकिस्तानने हाकलून लावलं... आणि तिला भारतात पाठवण्यामागे पाकिस्तानचा काही कट तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिलेत... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























